झी युवावरील 'एक घर मंतरलेलं' या भयकथेतून पत्रकार म्हणून सगळ्यांच्या भेटीला येणारी अभिनेत्री सुरुची अडारकर. तिच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली, बघूया.